Marathi News Photo gallery Kalyan Accident When the driver lost control, the tempo entered the tapari, the driver was taken into police custody
kalyan Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टपरीत घुसला टेम्पो, चालक पोलिसांच्या ताब्यात
नेवाळी नाक्याजवळ टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात
महेश घोलप |
Updated on: Apr 22, 2022 | 1:19 PM
1 / 4

डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे.
2 / 4

नेवाळी नाक्याजवळ टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात
3 / 4

महामार्गाच्या कडेला असलेल्या एका टपरीत घुसला टेम्पो
4 / 4

हिललाईन पोलीसांनी घटनास्थळी जाऊन टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे.