सर्वात भारी बिअरचा ब्रँड, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी, पण लोक प्रेमात; नाव काय?

भारत ही मद्याची एक मोठी बाजारपेठ आहे. मद्याचे बिअर, व्हिस्की, रम, व्होडका असे बरेच प्रकार आहेत. परंतु भारतात लोक बिअर याच मद्यप्रकाराला सर्वाधिक पसंदी देतात.

| Updated on: May 18, 2026 | 9:00 PM
1 / 5
भारतात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या कमी नाही. भारत रोज लोक लाखो लीटर मद्याचे प्राशन करतात. विशेष म्हणजे या मद्यप्राशनातून रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

भारतात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या कमी नाही. भारत रोज लोक लाखो लीटर मद्याचे प्राशन करतात. विशेष म्हणजे या मद्यप्राशनातून रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

2 / 5

भारत ही मद्याची एक मोठी बाजारपेठ आहे. मद्याचे बिअर, व्हिस्की, रम, व्होडका असे बरेच प्रकार आहेत. परंतु भारतात लोक बिअर याच मद्यप्रकाराला सर्वाधिक पसंदी देतात.

3 / 5

दरम्यान, आपल्या देशाच्या मद्यबाजारात बिअरचे असे काही ब्रँड आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी असते. म्हणूनच अनेक लोक बिअर हेच मद्य प्राशन करण्यास प्राधान्य देतात. एक बिअरचा ब्रँड तर खूपच प्रसिद्ध आहे. या ब्रँडची एक बॉटल 200 रुपयांपेक्षाही कमी आहे.

4 / 5

बिअरच्या या ब्रँडचे नाव कल्याणी ब्लॅक लेबल असे आहे. दक्षिण भारतात ही बिअर खूपच प्रसिद्ध आहे. किंंमत कमी आणि चवीला चांगली असल्याने लोक ही बिअर आवडीने प्राशन करतात.

5 / 5

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. या स्टोरीच्या माध्यमातून मद्यप्राशनास प्रोत्साहन देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us