
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या तूफान चर्चेत आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

कंगना राणावत हिच्यासाठी यंदाचे 2024 हे वर्षे अत्यंत लकी ठरल्याचे बघायला मिळतंय. नुकताच कंगना राणावत हिने मंडी येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही आली.

आता लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर कंगना राणावत हिच्या घरी लगीनघाई सुरू झाल्याचे बघायला मिळतंय. कंगना राणावतने काही फोटोही शेअर केले आहेत.

कंगना राणावत हिचा कजिन वरूण याचे लग्न आहे. याचेच काही खास फोटो हे कंगना राणावत हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हळदीचा कार्यक्रमातील फोटो तिने शेअर केले.

नव्या जोडीसोबतचे खास फोटो कंगना राणावत हिने सोशल मीडियावर शेअर आहेत. कंगना राणावत आता राजकारणात चांगलीच सक्रिय झालीये.