
जगभरात अनेक एकापेक्षा एक कॉमेडियन आहेत. त्यांचे मानधनही करोडोंमध्ये आहे. असे अनेक आहेत आता त्यामध्ये भारतातच नाहीतर जगात प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्माचाही समावेश होतो. कपिल एका शो चो करोडो रूपये मानधन घेतो.

तुम्हाला विश्वास बसणार नाही. आताच नेटफ्लिक्सवर सुरू झालेल्या शो मध्ये कपिलने करोडोंमध्ये मानधन घेतल्याची माहिती आहे.

'नेटफ्लिक्स'वर द ग्रेट इंडिया कपिल शर्मा शो सुरू झाला आहे. लोकांनीही या शोला पसंती दिसली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर दोघे आले होते.

नेटफ्लिक्सच्या पाच शो चे कपिल शर्मा 26 करोड रूपये मानधन घेतलं आहे. म्हणजे एका शो चे 5 कोटी 10 लाख इतके रूपये कपिल घेतोय.

कपिल शर्मा शा साठी घेणाऱ्या मानधनाच्या १० पट रक्कम तो घेत आहे. सोनी चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या एका शोसाठी तो ५० लाख रूपये घेत होता.