कॉमेडी किंग कपिल शर्माच्या लग्नाचा अल्बम

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा बुधवारी 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत विवाहबंधनात अडकला. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी पद्धतीने पार पडला. कपिलच्या लग्नाला टीव्ही जगातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली, यात कपिलच्या जवळच्या मित्रमंडळींचा समावेश होता. पिलच्या लग्नाला अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, कॉमेडीयन कृष्‍णा अभिषेक, कॉमेडीयन सुदेश लहरी, कॉमेडीयन भारती सिंह यांची विशेष उपस्थिती होती. […]

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या लग्नाचा अल्बम
प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा बुधवारी 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत विवाहबंधनात अडकला.
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM