कपूर कुटुंबाची छोटी सून… लग्नाच्या 2 वर्षांत तोडलं नातं… आज लोणचं विकून भरतेय पोट… कोण आहे ‘ती’?

बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. कुटुंबाने बॉलिवूडला आनेक कलाकार दिले. पण त्यातील काही फ्लॉप देखील ठरले... त्यामधील एक म्हणजे राजीव कपूर... राजीव कपूर यांनी खासगी आणि प्रोफेशल आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला...

| Updated on: Nov 22, 2025 | 3:28 PM
1 / 5
पहिलं प्रेम अपूर्ण राहिल्यानंतर राजीव कपूर यांनी आरती सभरवाल यांच्यासोबत लग्न केलं. 2001 मध्ये आरती आणि राजीव यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं दोन वर्ष देखील टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

2 / 5
राजीव कपूर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आरती यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. शिवाय स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केला. पण  आरती सभरवाल यांच्या नशिबात निराशाच आली...

3 / 5
एक-दोन व्यवसाय फारसे चांगले झाले नाहीत पण नंतर आरती यांनी लोणचे बनवणारी कंपनी उघडली आणि त्यानंतर त्यांचे नशीब बदलले. आरती सभरवाल आज एक यशस्वी उद्योजिका आहे.

4 / 5
राजीव कपूर यांच्या निधनाबद्दल सांगायचं झालं तर, 9 फेब्रुवारी 2021 रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. राजीव कपूर हे राज कपूर यांचे पूत्र होते... पण त्यांना फार कोणी ओळखत नाही.

5 / 5
कपूर कुटुंबातील प्रत्येक जण प्रसिद्धी झोतात असतो.पण राजीव कपूर यांचं नावही घेत नाहीत कारण त्यांनी बॉलिवूडला हीट सिनेमे दिले नाहीत. एवढंच नाही तर, त्यांचं लग्न तर झालं. पण ते कधी वडील  झाले नाहीत.