
विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट आजच रिलीज झालाय. सॅम बहादूर चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसत आहे.

इतकेच नाही तर सॅम बहादूर चित्रपटासाठी चक्क करण जोहर याने विकी काैशल याचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.

करण जोहर हा विकी काैशल याच्या अभिनयावर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. करण जोहर याने याबद्दलची एक पोस्ट शेअर केलीये.

विकी काैशल याने लिहिले की, त्याच्या शानदार प्रदर्शनाला सलाम. आता करण जोहर याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.