चार लेकरांचा बाप आहे सैफ अली खान, दुसऱ्या लग्नानंतर अभिनेता कसा काढतो वेळ, मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सैफ अली खान याचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिलेले आहे. सैफ अली खान हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे.

| Updated on: Sep 27, 2024 | 1:03 PM
1 / 5
सैफ अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. 2012 मध्ये सैफ अली खान याने करीना कपूर हिच्यासोबत लग्न केले.

सैफ अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. 2012 मध्ये सैफ अली खान याने करीना कपूर हिच्यासोबत लग्न केले.

2 / 5

सैफ अली खान याचे खासगी जीवन कायमच चर्चेत राहिलेले आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे मुले आहेत.

3 / 5

तैमूर आणि जेह हे करीना कपूर आणि सैफ अली खानची मुले आहेत. सैफबद्दल अत्यंत मोठा खुलासा करीना कपूर खान हिने केला आहे. आपल्या चारही मुलांना कशाप्रकारे सैफ वेळ देतो.

4 / 5

करीना कपूर म्हणाली की, सैफ सारासोबत खास वेळ घालतो तिच्यासोबत चिल करतो. कारण त्याला त्याच्या चारही मुलांना वेळ द्यायचा असतो आणि त्याने द्यायला हवा.

5 / 5

याबद्दल इतर लोकांसारखे माझे विचार अजिबातच नाहीत. तो त्याच्या मुलांसोबत बाहेर फिरायला देखील जातो. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही करीनाच्या घरी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी पोहोचली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us