पांढरी बिकिनी अन् रोमँटिक पोज, सैफच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त करीनाने पोस्ट केले न पाहिलेले फोटो

सैफ अली खानच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त करीना कपूरचा खास अंदाज; पांढऱ्या बिकिनी लूकपासून ते रोमँटिक फोटोपर्यंत दाखवली झलक. फोटो तुफान चर्चेत.

| Updated on: Aug 16, 2026 | 3:36 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या पती सैफ अली खान आणि दोन्ही मुलांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. सैफच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त करीनाने या खास ट्रिपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये करीना आणि सैफचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. करिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा व्हाइट बिकिनी लूक विशेष चर्चेत आला आहे. सनग्लासेस आणि पांढऱ्या बिकिनीमध्ये करीना कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे.  तिच्यासोबत सैफही दिसत असून दोघांचा हा फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

3 / 5
एका फोटोमध्ये करीना आणि सैफ लॉन्ग ड्राइव्हचा आनंद घेताना दिसत आहेत. या वेळी त्यांच्यासोबत मुलं दिसत नसली तरी दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत असल्याचं स्पष्ट दिसतं.

4 / 5
याशिवाय आणखी एका फोटोमध्ये दोघे जहाजावर सनसेटचा आनंद घेताना दिसत आहेत. करीनाने पांढरा शर्ट परिधान केला असून सैफ टी-शर्टमध्ये समुद्राचं सुंदर सीन पाहताना दिसत आहे.

5 / 5
करीना आणि सैफ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. दोघांची लव्हस्टोरी 2008 मध्ये आलेल्या ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. पारंपरिक पद्धतीऐवजी त्यांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us