बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट! करिश्मा कपूरने संजय कपूरकडून काय काय घेतले?

प्रसिद्ध उद्योगपती आणि करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे इंग्लंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. करिश्मा आणि संजय यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता, जो बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोटांपैकी एक मानला जातो.

| Updated on: Jun 13, 2025 | 2:09 PM
1 / 15
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूरचे इंग्लंडमध्ये निधन झाले.

2 / 15
पोलो खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला.

3 / 15
अभिनेत्री करिश्मा कपूरला बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मात्र संजय कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर राहिली.

4 / 15
करिश्मा कपूर आणि संजय कपूर या दोघांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

5 / 15
लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे करिश्मा-संजयचं नातं चांगलं होतं.

6 / 15
मात्र पाच-सहा वर्षानंतर या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

7 / 15
करिश्मा आणि संजयचा घटस्फोट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटातील एक म्हणून ओळखला जातो.

8 / 15
करिश्मा कपूरने संजय कपूर यांच्याकडून पोटगी म्हणून खूप मोठी रक्कम घेतली होती.

9 / 15
एका रिपोर्टनुसार, करिश्माला संजय कपूरने घटस्फोटावेळी मोठी रक्कम दिली होती.

10 / 15
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा हा करिश्माला मिळाला होता.

11 / 15
मुलांच्या संगोपनात काहीही कमतरता राहू नये, यासाठी संजय कपूरने खारमधील घर करिश्माच्या नावावर केले होते.

12 / 15
यासोबतच संजय कपूरकडून करिश्माला दर महिन्याला लाखो रुपये खर्चासाठी दिले जायचे.

13 / 15
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा हा करिश्माकडे असला तरी संजय कपूर वर्षातून दोन महिने मुलांसोबत वेळ घालवायचे.

14 / 15
विशेष म्हणजे करिश्मा कपूरकडे मुलांचा ताबा असतानाही संजय कपूर आपल्या मुलांवर लाखो रुपये खर्च करायचे.

15 / 15
त्यांनी मुलाच्या खर्चांसाठी १४ कोटींचा बाँड केला होता. त्यासोबत ते करिश्मा कपूरला दर महिन्याला 10 लाख रुपये द्यायचे, असं म्हटलं जाते.