Isha Keskar : केवड्याचं पान साजरं दिसतंय! व्हाईट स्लीव्हलेस क्रॉप टॉप आणि मोकळे केस, इशा केसकरचा घायाळ करणारा लूक
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा केसकर सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, तिचा वेस्टर्न अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
46 व्या वर्षी श्वेता तिवारीचा कातिलाना अंदाज, फिटनेस पाहून...
Madhurani Gokhale : गुलाबी बनारसी साडीत मधुराणी गोखलेचा मोहक अंदाज
बाई गं.. रोज नजर काढत जा, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्य पाहूनच..
निळ्या रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?
खूपच छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीचा साडीमधील लुक पाहून चाहते घायाळ
'तु ही रे माझा मितवा'मधील अभिनेत्रीचा वन पीसमध्ये हॉट लूक, फोटो चर्चेत
