Kia EV5 SUV कॉन्सेप्ट कारची रंगली चर्चा, सीट 180 डिग्रीत फिरणार आणि…

| Updated on: Mar 21, 2023 | 8:37 PM

भविष्यातील कार कशी असणार याचा कल्पना ऑटो कंपन्या आपल्या कॉन्सेप्ट कारच्या माध्यमातून देत असतात. नुकतीच किया कंपनीने आपली इलेक्ट्रीक गाडी सादर केली आहे. ही गाडी भविष्याबाबत सूचकता दाखवणारी आहे. चला जाणून घेऊयात डिटेल्स

1 / 5
दक्षिण कोरियनं ऑटो कंपनी किया मोटर्सने इलेक्ट्रिक एसयुव्ही सेगमेंटमध्ये नव्या कल्पनेसह उतरणार आहे. कंपनीने आगामी EV5 कॉन्सेप्ट कार सादर केली. कारचा बाह्य भाग EV9 सारखा दिसतो. (Photo: Kia)

2 / 5
कारच्या बाहेरील कडांवर वर्टिकल ओरिएंटेड स्लीक एलईडी हेडलॅम्प दिलेले आहेत.गाडीच्या पुढचं फेंडर आणि एकूण बाजूचे प्रोफाइल देखील EV9 सारखं वाटतं. मागच्या बाजूला ब्रॅकेट आकाराचे टेललाइट्स दिले आहे.(Photo: Kia)

3 / 5
कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कारला असिमेट्रिकल डिझाइनसह 21 इंच अलॉय व्हील दिले आहेत. हे मॉडेल आईसबर्ग मॅट ग्रीन कस्टम शेडसह सादर करण्यात आले आहे. (Photo: Kia)

4 / 5
डॅशबोर्डवर एक मोठा सिंगल स्क्रीन असून डॅशबोर्डचा अर्धा भाग व्यापतो. गोलाकार स्टीयरिंग व्हील ऐवजी यात अष्टकोनी स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. सीटच्या मध्यभागी सेंटर कन्सोल दिसत नाही. (Photo: Kia)

5 / 5
EV5 च्या सीटच्या पुढे एक स्टोरेज एरिया आहे, जिथे बसण्याची व्यवस्था बेंचसारखी दिसते. EV5 ला 180-डिग्री स्विव्हल सीट्स देखील मिळतात. EV5 या वर्षाच्या अखेरीस चिनी बाजारात लॉन्च होईल. (Photo: Kia)