ताजमहाल माहितीय, पण गुजरातचा हा मकबरा माहितीय का, जो बनवायला 22 वर्ष लागली, चांदीचे दरवाजे आणि…

आग्र्याच्या ताजमहाल बद्दल सर्वांनाच माहित आहे. पण गुजरातमधल्या या मकबऱ्याबद्दल फार जणांना माहिती नसेल. हा मकबरा बनवायला 22 वर्ष लागलेली. जाणून घ्या या मकबऱ्याची खासियत, सौंदर्य.

| Updated on: Sep 13, 2025 | 3:16 PM
1 / 5
गुजरातच्या जूनागढमध्ये असलेला महाबत मकबरा खूप प्रसिद्ध आहे. लोक इथे फिरायला येतात. या मकबऱ्यामध्ये एक इतिहास आहे. या मकबऱ्याच नाव  महाबत खानजी यांच्या नावावर ठेवण्यात आलय.  महाबत खानजी जूनागढचे नवाब होते. त्यांनी 1851 ते 1882 पर्यंत शासन केलं. त्यांचं नाव अमर बनवण्यासाठी मकबऱ्याच नाव महाबत मकबरा ठेवण्यात आलं.

2 / 5
बाबी वंशाचे नवाब जूनागढचे शासक होते. महाबत मकबऱ्याच निर्माणकार्य 1879 साली नवाब महाबत खान द्वितीय (1851-82) यांनी सुरु केलं होतं. त्यांचा उत्तराधिकारी नवाब बहादुर खान तृतीयने या मकबऱ्याच काम पूर्ण केलं. वर्तमानात हे स्मारक गुजरातच प्राचीन स्मारक आहे.

3 / 5
उत्तरेला स्थित असलेला हा मकबरा निर्माण कार्य नवाब महाबत खान द्वितीय यांचे वजीर (मंत्री) शेख बहाउद्दीन हुसैन यांनी 1891 आणि 1896 दरम्यान आपल्या पैशाने केलं होतं. हा मकाबरा बहाउद्दीन मकबरा किंवा वजीरचा मकबरा म्हणून ओळखला जातो.

4 / 5
हा मकबरा आपल्या अनोकख्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. यात इंडो-इस्लामिक, गोथिक आणि यूरोपीय शैलीच मिश्रण आहे. मकबऱ्याच्या आता आणि बाहेर सुंदर नक्षीकाम केलं आहे.यात पिवळ्या रंगाच्या  सजावटीत  मेहराब सुद्धा आहे.  (Photos Credit: Getty Images)

5 / 5
मकबऱ्यात कांद्याच्या साइज गुंबद, फ्रांसीसी खिड़क्या, मूर्त्या, संगमरवरी नक्काशी, संगमरवरी खांब, जाळ्या, चांदीचे दरवाजे आहेत.   ही वास्तू आणि कलाकार्य मकबऱ्याच्या सौंदर्यात अजून भर घालतं. (Photos Credit: Getty Images)