मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते ड्रॅगनफ्रूट.. जाणून घ्या माहिती

| Updated on: Jan 28, 2023 | 9:37 AM

विदेशी दिसणारे ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस प्रजातीचे आहे. ते मूळचे अमेरिकेचे आहे. थायलंडसारख्या आशियाई देशांमध्येही हे खूप लोकप्रिय आहे.

1 / 5
मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत अधिक काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. खराब जीवनशैली आणि तणावामुळे अनेकदा मधुमेह होतो. पण ड्रॅगन फ्रूट हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी ठरते.

2 / 5
संशोधनानुसार, स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचे पुनरुत्पादन करून ड्रॅगन फ्रूटमध्ये मधुमेहविरोधी प्रभावी ठरते. सर्वसाधारणपणे फळांचे सेवन करमे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे इन्सुलिनच्या प्रतिकारापासून संरक्षण करते, तसेच मॅग्नेशिअमचा एक चांगला स्रोत आहे जो इन्सुलिन सुधारण्यास मदत करू शकतो.

3 / 5
ड्रॅगन फ्रूट हे विदेशी दिसणारे फळ कॅक्टस किंवा निवडुंग प्रजातीचे असून ते मूळचे अमेरिकेचे आहे. थायलंड सारख्या आशियाई देशांमध्ये देखील हे खूप लोकप्रिय आहे, तिथे ते पिटाया म्हणून ओळखले जाते. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की हे तुरट चवीचे फळ मधुमेहींसाठी फायदेशीर ठरू शकते.

4 / 5
ड्रॅगन फ्रूटचा जीआय स्कोअर कमी असल्याने मधुमेही या फळाचे सेवन करू शकतात. ते पुरेशा प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. ड्रॅगन फळांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे चांगले ठरते.

5 / 5
ड्रॅगन फ्रूट खाण्याव्यतिरिक्त, प्रत्येक व्यक्तीने निरोगी जीवनशैली जगणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर, ड्रॅगन फळ मधुमेह टाळण्यासाठी कार्य करू शकणार नाही.