व्हिटॅमिन डी मुळे त्वचेला होणारे फायदे

| Updated on: Dec 28, 2022 | 3:59 PM

1 / 6
व्हिटॅमिन डी हे सर्वात आवश्यक जीवनसत्वांपैकी एक मानले जाते. सूर्यप्रकाशापासून ते मिळतेच त्याशिवाय ड्रायफ्रुट्स, साल्मन मासा, चीज, अंड्यातील पिवळा बलक हेही त्याचे उत्तम स्त्रोत आहेत. व्हिटॅमिन डीमुळे केवळ आपल्या आरोग्यालाच नव्हे तर आपली त्वचा आणि सौंदर्यासाठीही त्याचे अनेक फायदे आहेत.

2 / 6
एक्झिमावर उपचार करते - व्हिटॅमिन डीचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्याने लाल आणि खाज सुटणाऱ्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 6
ॲक्ने - व्हिटॅमिन डी मध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात, जे ॲक्ने किंवा मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करतात.

4 / 6
वृद्धत्व - व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर जलद वृद्धत्व येते. त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया कमी वेगाने होते.

5 / 6
 केसांची वाढ - व्हिटॅमिन डी चे योग्य व पुरेसे प्रमाण असेल तर केसांची वेगाने वाढ होण्यास मदत होते.

6 / 6
कोंडा - व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कोंडा वाढू शकतो.