Landslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप

डीजीपी पी डोंगेल यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत अजूनही ढिगाऱ्याखाली झाले किती लोक अडकले आहेत , याची पुष्टी झालेली नाही. गावकरी, लष्कर आणि रेल्वे कर्मचारी, मजूर यांच्यासह 60 लोक अडकल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणावर झाडांचा ढिगारा पडल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत .

| Updated on: Jul 02, 2022 | 2:09 PM
मणिपूर येथील नोनी  जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली आहे. घटनेनंतर गेल्या दोन दिवसापासून घटनास्थळावर बेपत्ता जवान व नागरिकांचे शोध कार्य  सुरु आहे.

1 / 5
मणिपूरमधील  नोनीतील   तुपुल येथील भूस्खलन घटनास्थळी भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, प्रादेशिक सेना, SDRF आणि NDRF यांच्याकडून शोध मोहीम सुरूच आहे. शोधातील प्रयत्नांना गती देण्यासाठी आज सकाळी नवीन पथके तैनात करण्यात आली.

2 / 5
  आतापर्यंत 13  टेरिटोरिअल आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर 18 टेरिटोरिअल आर्मीचे  जवान, 6 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता 12 प्रादेशिक लष्कराचे जवान आणि 26 नागरिकांचा शोध अजूनही सुरू आहे.

3 / 5
डीजीपी पी डोंगेल यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत  अजूनही ढिगाऱ्याखाली झाले किती लोक अडकले आहेत , याची पुष्टी झालेली नाही. गावकरी, लष्कर आणि रेल्वे कर्मचारी, मजूर यांच्यासह 60 लोक अडकल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणावर झाडांचा ढिगारा पडल्यामुळे  शोधकार्यात अडचणी येत आहेत .

डीजीपी पी डोंगेल यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत अजूनही ढिगाऱ्याखाली झाले किती लोक अडकले आहेत , याची पुष्टी झालेली नाही. गावकरी, लष्कर आणि रेल्वे कर्मचारी, मजूर यांच्यासह 60 लोक अडकल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणावर झाडांचा ढिगारा पडल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत .

4 / 5
जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार केला जात होता, ज्याच्या सुरक्षेसाठी 107 टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे भूस्खलन झाले असून त्यात अनेक जवान गाडले गेले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.