फ्रेशर्स पार्टीत डान्सची झिंग चढली, नाचताना धक्का लागला अन्…लातूरमध्ये खुनी कांडाने खळबळ!

फ्रेशर्स पार्टीमध्ये एक भयंकर कांड घडला आहे. नाचताना झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

| Updated on: Oct 25, 2025 | 8:14 PM
1 / 5
लातूर शहरातल्या एका महाविद्यालयात  फ्रेशर्स पार्टी दरम्यान नाचताना धक्का लागल्याने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

2 / 5
या मारहाणीमुळे जखमी झालेल्या सूरज शिंदे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी आता पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

3 / 5
लातूर शहरातल्या MIDC  भागात असलेल्या एका खासगी महाविद्यालयात DMLT डिप्लोमा करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या फ्रेशर्स पार्टीत नाचताना धक्का लागल्याने वाद झाला. या वादातून सूरज शिंदे याला बेदम मारहाण करण्यात आली .

4 / 5
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आता या घटनेप्रकरणी पहिल्यांदा चार आणि नंतर दोन अशा सहा आरोपींना अटक केली आहे

5 / 5
मित्रांचे भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला अशी माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.