नाश्त्याच्या या सवयींमुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य येऊ शकते धोक्यात

| Updated on: Oct 05, 2023 | 5:44 PM

नाश्ता न करणं किंवा नाश्ता करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी माहिती संशोधनामधून समोर आली आहे.

1 / 4
एका नव्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. पौष्टिक गुणवत्ता आणि नाश्त्याची वेळ या दोन्हींचा तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. (Photos : Freepik)

2 / 4
विशेषतः अस्वास्थ्यकर नाश्त्यामुळे लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. आजकाल बरेच लोक चिप्स, सटरफटर पदार्थ खात असतात. त्यामुळे हेल्दी फूडचे फायदेही कमी होतात. आणि यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो

3 / 4
जे लोक अनहेल्दी नाश्ता करतात त्यांचे वजन झपाट्याने वाढते आणि स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

4 / 4
आपण जे पदार्थ खातो त्याच्या दर्जामुळे आपले आरोग्य चांगले किंवा वाईट ठरते. जर आपण दररोज फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ले तर, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)