Travel Ideas : शिमलामध्ये फिरण्यासाठी जात आहात? मग ‘ही’ खास बातमी वाचाच!

| Updated on: Jan 31, 2022 | 10:21 AM

हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक ठिकाणी बर्फ असतो. ज्यांना बर्फाची आवड आहे त्यांच्यासाठी शिमलामध्ये बरेच गेम आहेत. शिमला हे ट्रेकिंगसाठीही खूप छान ठिकाण आहे. इथे असे अनेक ट्रॅक आहेत, जिथे रस्ता फारसा खडबडीत नाही. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल आणि तुम्ही शिमलाला भेट देण्याचा विचार करत असाल तर शिमला बेस्ट ठिकाण आहे ट्रेकिंगसाठी

1 / 5
शिमलामध्ये अनेक खास कॅम्पिंग साइट्स आहेत. कॅम्पिंगद्वारे शिमलाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो.

2 / 5
शिमला पॅराग्लायडिंगसाठी देखील ओळखले जाते. कांगडा जिल्ह्यात पॅराग्लायडिंग आहेत. येथे 3 ते 4 हजारांमध्ये पॅराग्लायडिंग करता येते.

3 / 5
शिमल्यात सतलज नदीवर रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेता येतो. त्यासाठी 1000 ते 1500 रुपये घेतले जातात आणि एकदा राफ्टिंगसाठी 12 किमीचा मार्ग कव्हर केल्याचे सांगितले जाते.

4 / 5
हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक ठिकाणी बर्फ असतो. ज्यांना बर्फाची आवड आहे त्यांच्यासाठी शिमलामध्ये बरेच गेम आहेत.

5 / 5
शिमला हे ट्रेकिंगसाठीही खूप छान ठिकाण आहे. इथे असे अनेक ट्रॅक आहेत, जिथे रस्ता फारसा खडबडीत नाही. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल आणि तुम्ही शिमलाला भेट देण्याचा विचार करत असाल तर शिमला बेस्ट ठिकाण आहे ट्रेकिंगसाठी