Yoga Poses : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ‘ही’ 4 योगासने नियमित करा!

| Updated on: Dec 06, 2021 | 9:02 AM

मलासन हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी सुरूवातीला नमस्काराच्या स्थितीत सरळ उभे राहून या आसनाची सुरुवात करा. त्यानंतर बसलेल्या स्थितीत या. आपले गुडघे वाकवा आणि खाली करा. आपले पाय जमिनीवर सपाट ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. हे आसन पोटाच्या स्नायूंसाठी चांगले आहे.

1 / 4
मलासन हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी सुरूवातीला नमस्काराच्या स्थितीत सरळ उभे राहून या आसनाची सुरुवात करा. त्यानंतर बसलेल्या स्थितीत या. आपले गुडघे वाकवा आणि खाली करा. आपले पाय जमिनीवर सपाट ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. हे आसन पोटाच्या स्नायूंसाठी चांगले आहे. काही वेळ या आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

2 / 4
अर्ध मत्स्येंद्रासन करण्यासाठी श्वास सोडताना उजवा पाय वाकवून डाव्या गुडघ्याच्या बाहेर पाय ठेवा. श्वास घा नंतर श्वास सोडा, डावा गुडघा वाकवा आणि बाहेरून उजव्या नितंबावर तळवे ठेवा. श्वास घेताना, डावा हात वर करा. श्वास सोडताना उजव्या पायाचे बोट धरा. आता काही वेळ आसन स्थितीमध्ये स्थिर राहा. जर जास्त ताण येत असेल तर हळूहळू आसन सोडा.

3 / 4
वृक्षासन केल्याने मन शांत राहण्यास आणि निरोगी आरोग्य जगण्यास मदत होते. वृक्षासन करण्यासाठी स्वतःला एका पायावर संतुलित करा, दुसऱ्या पायाला मांडीवर दुमडून आधार द्या. आपले हात आपल्या डोक्याच्या वर करा आणि त्यांना सरळ वर करत नमस्कार पोज द्या. या आसनामध्ये दोन मिनिटे स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

4 / 4
पर्वतासन करण्यासाठी सोपे आहे. हे आसन करण्यासाठी हात पाय जमिनीवर ठेवा. शरीर एका बाजूने उंच करा जेणेकरून पर्वतासारखी मुद्रा तयार होईल. या आसन स्थितीमध्ये काही वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही आसन करताना हे लक्षात ठेवा की, जास्त ताण शरीरावर येत असेल तर आसन हळूहळू सोडा. आसन कधीही फास्ट सोडू नका.