Metabolism | या चुका केल्याने चयापचय गती कमी होते, जाणून घ्या याबद्दल सविस्तर…

| Updated on: Aug 21, 2022 | 1:36 PM

बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र, असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. प्रथिनेयुक्त पदार्थ देखील चयापचय गतिमान होण्यास मदत करतात. तुम्ही दररोज प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. प्रथिने न घेतल्याने चयापचय गती मंदावते.

1 / 5
आपल्या शरीरातील चयापचय गती ही अत्यंत महत्वाची असते. जर आपली चयापचय गती कमी झाली तर वजन वाढण्यासोबतच अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, थकवा, कोरडी त्वचा आणि सांधेदुखीची समस्या उद्भवते.

2 / 5
बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र, असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका.

3 / 5
प्रथिनेयुक्त पदार्थ देखील चयापचय गतिमान होण्यास मदत करतात. तुम्ही दररोज प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. प्रथिने न घेतल्याने चयापचय गती मंदावते.

4 / 5
आपण बघितले असेल की, बरेच लोक वजन कमी करण्यासाठी अन्न खूप कमी खातात. मात्र, हेही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे चयापचय गती कमी होऊ शकते.

5 / 5
चांगली झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण योग्य झोप न घेतल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. झोप कमी घेतल्याने चयापचयच्या समस्या देखील निर्माण होतात.