वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या आणि वजन कमी करा!

| Updated on: Jul 04, 2021 | 3:33 PM

वजन कमी करण्यासाठी आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनीचे खास पेय घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनी मिक्स करा आणि साधारण अर्धा तास ते पाणी उकळूद्या. त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर हे पाणी प्या.

1 / 5

2 / 5
कमी वेळात वजन कमी करायचे असेल, तर दालचिनी युक्त चहाचे सेवन करण्यास सुरुवात करा. दालचिनी चहा वजन नियंत्रणासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पेय मानला जातो. या चहामध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्मांसह चयापचय वाढवणारा गुणधर्म देखील आहे. दालचिनी चहाचे सेवन केल्यास चरबी लवकर बर्न होण्यास मदत होते.

3 / 5
सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते.

4 / 5
ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता.

5 / 5
हे पेय आपण दररोज पिले तर आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी आपल्याला एक लिंबू, हळद, काळी मिरी आणि गरम पाणी लागणार आहे. यासाठी सर्वात प्रथम पाणी गरम करण्यासाठी मंद आचेवर ठेवा आणि त्यामध्ये काळी मिरी, हळद मिक्स करा, पाणी चांगले उकळूद्या आणि शेवटी यामध्ये लिंबू मिक्स करा आणि प्या.