Skin Care : हिवाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचा पोत देखील खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेलामध्ये थोडे पाणी मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे.

| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 9:04 AM
1 / 4
हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचा पोत देखील खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

2 / 4
त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेलामध्ये थोडे पाणी मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 4
बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये हात आणि पाय उलतात. अशावेळी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये बदाम तेल मिक्स करावे. यामुळे त्वचा उलण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

4 / 4
हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते.