Winter Diet : हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

| Updated on: Dec 31, 2021 | 10:07 AM

सध्याच्या हंगामात अंडी, मासे आणि दूध यांच्या आहारात समावेश करा. त्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आहारामध्ये काजू आणि तूपाचा समावेश करा. यामुळे आपले शरीर उबदार राहण्यास मदत होते. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् समृध्द अन्न देखील खूप महत्वाचे आहे. मासे, बदाम, अक्रोड हे फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात.

1 / 5
सध्याच्या हंगामात अंडी, मासे आणि दूध यांच्या आहारात समावेश करा. त्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

2 / 5
आहारामध्ये काजू आणि तूपाचा समावेश करा. यामुळे आपले शरीर उबदार राहण्यास मदत होते.

3 / 5
ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् समृध्द अन्न देखील खूप महत्वाचे आहे. मासे, बदाम, अक्रोड हे फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात.

4 / 5
ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ या ऋतूत जास्त खाऊ नयेत. यामध्ये बिस्किटे, केक, पेस्ट्री, ग्रिल्स, रेड मीट टाळावे.

5 / 5
हिवाळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जास्त खावेत. फळे, हिरव्या भाज्या, तपकिरी तांदूळ यांचा आहारात समावेश करा.