Skin | अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हे 4 खास तेल फायदेशीर!

त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. तज्ञ देखील त्वचेवर खोबरेल तेल लावण्याची शिफारस करतात. जर तुम्ही सतत लॅपटॉप किंवा फोन वापरत असाल तर त्वचेला इजा होते. यामुळे नेहमची त्वचेला तेल लावा. बदामाच्या तेलाने मसाज केल्याने त्वचेचा रंग सुधारतो. सूर्य आणि अतिनील किरणांमुळे खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्यासाठी व्हिटॅमिन ई असलेले बदाम तेल लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.

| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 9:23 AM
1 / 5
लॅपटॉप किंवा फोन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून निघणाऱ्या अतिनील किरणांना ब्लू रेडिएशन असेही म्हणतात. ते त्वचा आणि आरोग्य दोन्हीसाठी हानिकारक मानले जातात. मात्र, यापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर आपण काही खास तेलांची मदत नक्कीच घ्यायला हवी.

2 / 5
त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. तज्ञ देखील त्वचेवर खोबरेल तेल लावण्याची शिफारस करतात. जर तुम्ही सतत लॅपटॉप किंवा फोन वापरत असाल तर त्वचेला इजा होते. यामुळे नेहमची त्वचेला तेल लावा.

3 / 5
बदामाच्या तेलाने मसाज केल्याने त्वचेचा रंग सुधारतो. सूर्य आणि अतिनील किरणांमुळे खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्यासाठी व्हिटॅमिन ई असलेले बदाम तेल लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.

4 / 5
ऑलिव्ह ऑईल हे केवळ त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. त्वचेच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर झोपण्यापूर्वी ते चेहऱ्यावर आणि हातांवर लावा.

5 / 5
टी ट्री ऑइलमध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेला आतून दुरुस्त करून ती चमकदार बनवण्याचे काम करतात. त्वचेचा रंग सुधारण्यासोबतच त्यावरील खाज, फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया दूर करतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)