Gemology pearl moti gemstone : मोती रत्न धारण केल्याने काय फायदे होतात ? या 5 कॉमन चुका करु नका

Gemstone Pearl Moti : ज्योतिषशास्रानुसार मोती एक असे रत्न आहे, ज्याचा संबंध चंद्राशी असतो. मनाला शांत करण्यासाठी मोती धारण करण्याचा सल्ला ज्योतिशास्र देते. मात्र, चुकीच्या पद्धतीने मोती धारण केल्यास तोटा होऊ शकतो.

| Updated on: Jul 02, 2026 | 11:15 AM
1 / 8
 Gemology आणि ज्योतिषशास्रानुसार मोती ( pearl moti gemstone ) रत्नाचा संबंध चंद्राशी असतो. यामुळे मन शांत होते आणि राग कमी होतो. यास योग्य शास्रीय माहिती शिवाय परिधान करणे नुकसानदायक ठरु शकते. मोत्यासंदर्भात माहिती जाणून घेऊयात..

2 / 8
मोती प्रत्येकासाठी शुभ नसतो. त्यामुळे मोती धारण करण्यापूर्वी  ज्योतिषशास्राचा चांगला अभ्यास असलेल्या व्यक्तीकडून सल्ला घेऊन मोती रत्न धारण करावे.

3 / 8
बाजारात आजकाल नकली मोती देखील मिळतात.त्याचा काही उपयोग होत नाही. असली मोती असल्याचे प्रमाणपत्र काही ज्वेलर्स देत असतात. रत्नशास्रानुसार चांगल्या क्लाविटीचा मोती शुभदायक असतो. नावाजलेल्या ज्वेलर्सकडूनच मोती खरेदी करावा.

4 / 8
 न्यूमरॉलॉजीनुसार मोती नेहमी सोमवारच्या दिवश परिधान करणे शुभ म्हटले जाते. योग्य विधीकरुन यास धारण केल्याने त्याचा लाभ वाढतो.मोती रत्न धारण करण्याआधी दूध आणि गंगाजलने ते शुद्ध करावे.

5 / 8
 ज्योतिषशास्रानुसार मोती नेहमी उजव्या हाताच्या करंगळीत धारण करावा. जर तुम्ही हे रत्न चुकीच्या बोटात धारण केले तर त्याचा परिणाम होत नाही. उलट वाईट परिणाम होतो. त्यामुळे नीट सल्ला घेऊनच मोती धारण करणे योग्य

6 / 8
जर मोती रत्नाला चरे असतील किंवा तो तुटलेला असेल किंवा त्याची चमक नष्ट झालेली असेल तर नवा मोती खरेदी करावा. न्यूमरॉलॉजीनुसार खराब मोती योग्य लाभ देत नाही.

7 / 8
या गोष्टीची काळजी घ्या, मोती परिधान करताना घाई करु नका. योग्य सल्ला, दिवस आणि योग्य पद्धतीने तर मोती धारण केला तर लाभ मिळतात.

8 / 8
( डिस्क्लेमर - ही माहिती योग्य असल्याचा दावा टीव्ही९ मराठी करत नाही. विस्तृत अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )

Follow Us