Health care : उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी काकडीपासून बनवलेल्या या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Mar 28, 2022 | 9:42 AM

काकडी आणि इडलीची चव खूपच अप्रतिम असते. खरंतर काकडीचा सांबार बनवून इडलीसोबत खायचा असतो. तंदुरुस्त राहण्यासाठी काकडी सांबार आणि इडलीचे सेवन नक्की करा. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही काकडीचा रायता घेऊ शकता. उन्हाळ्यात काकडीचा रायता खाल्ल्याने पोटात थंडावा राहतो आणि पचनक्रियाही चांगली राहते.

1 / 5
शरीरात पाण्याच्या कमतरतेचा आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा रस पिऊ शकता. घरच्या घरी ज्यूस बनवायला सोपा आहे.

2 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात रात्रीच्या जेवणात तुम्ही काकडीच्या सूपचा समावेश करू शकता. काकडीचा सूप आहारात घेणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

3 / 5
काकडी आणि इडलीची चव खूपच अप्रतिम असते. खरंतर काकडीचा सांबार बनवून इडलीसोबत खायचा असतो.  तंदुरुस्त राहण्यासाठी काकडी सांबार आणि इडलीचे सेवन नक्की करा.

4 / 5
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही काकडीचा रायता घेऊ शकता. उन्हाळ्यात काकडीचा रायता खाल्ल्याने पोटात थंडावा राहतो आणि पचनक्रियाही चांगली राहते.

5 / 5
उन्हाळा असो वा हिवाळा, काकडीपासून बनवलेले सॅलड रोज सेवन केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, टोमॅटो, काकडी आणि इतर गोष्टींपासून बनवलेले सॅलड आरोग्यासाठी फायदेशीर असते. ते शरीराला हायड्रेट ठेवते आणि त्वचा चमकदार बनवते.