Skin Care | चमकदार आणि निरोगी त्वचा हवीय? मग, ‘या’ फळांचा नक्की वापर करा!

| Updated on: Jul 03, 2021 | 3:36 PM

नितळ त्वचेपेक्षा दुसरे काहीही अधिक महत्वाचे नाही. आपण योग्य आणि निरोगी अन्न खाल्ल्याने आपण निरोगी त्वचा प्राप्त करू शकता. भरपूर पाणी पिणे, आपले शरीर हायड्रेटेड ठेवेणे आणि भरपूर विश्रांती घेतल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल.

1 / 6
तुमच्या सौंदर्याची काळजी घेताना आजीने सांगितलेले घरगुती उपाय अंमलात आणा

2 / 6
जांभूळ आपल्या त्वचेसाठी खूप चांगले आहेत. जांभूळ अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध फळ आहे आणि म्हणूनच ते आपले पिग्मेंटेशनपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करू शकते. जांभूळाच्या सेवनमुळे आपली त्वचा स्थिर, चमकदार आणि तरूण राहते.

3 / 6
कच्चा किंवा पिकलेला पपई आपल्या त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. पपईमध्ये पपाईन असते, जे त्वचेसाठी बरेच आरोग्यदायी आहे. हा घटक दिवसभर आपली त्वचा चमकदार ठेवतो. इतकेच नाही तर चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स देखील साफ करतो.

4 / 6
सर्व प्रकारच्या बिया आणि नट्स आपल्या त्वचेसाठी उत्कृष्ट आहेतच, परंतु सूर्यफुलाच्या बिया आपल्या त्वचेसाठी विशेष लाभदायी आहेत. हे एक जादूई औषध आहे, जे निरोगी कोलेजन उत्पादन करण्यास मदत करते आणि यातील अँटीऑक्सिडंट्स आपली त्वचा सूर्यप्रकाशापासून आणि वातावरणातील इतर विषापासून सुरक्षित करण्यात मदत करते. आपण नाश्त्यामध्ये या बिया खाऊ शकता.

5 / 6
जर तुम्हाला निर्जीव त्वचेला पुनरुज्जीवित करायचे असेल किंवा टॅनिंग काढायचे असेल तर टोमॅटोचे सेवन करा. टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यानेही फायदा होतो. तो आपली त्वचा मऊ आणि चमकदार बनवतो. तसेच, मुरुमं आणि मोठे पोर्स साफ करण्यास मदत करतो.

6 / 6
नेहमी तरुण आणि निरोगी दिसणाऱ्या त्वचेसाठी केळी एक सुपरफूड आहे. त्यामध्ये अ, ब आणि ई जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या त्वचेसाठी उत्कृष्ट असतात आणि वृद्धावस्थाविरोधी प्रक्रियेस मदत करतात, यामुळे तुमची त्वचा निरोगी, तरुण आणि चमकदार दिसते.