Health Care : शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची लक्षणे जाणून घ्या, वाचा महत्वाची माहीती!

| Updated on: Dec 08, 2021 | 6:30 AM

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हाडांच्या सभोवतालचे पॅडिंग कमी होते. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सांधे आणि हाडांच्या आसपास जळजळ होते. त्वचेतील कोलेजनच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि खराब होऊ शकते.

1 / 4
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हाडांच्या सभोवतालचे पॅडिंग कमी होते. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सांधे आणि हाडांच्या आसपास जळजळ होते.

2 / 4
त्वचेतील कोलेजनच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि खराब होऊ शकते.

3 / 4
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे अचानक वजन वाढू शकते. विशेषतः पोटावर चरबी जमा होते आणि वजन वाढते.

4 / 4
व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. त्यामुळे जेव्हा शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असते तेव्हा रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते.