


Me & My view... म्हणत प्रतिक्षा थोरातने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अनेकांना तिचे हे खास फोटो आवडले आहेत. खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट नेटकऱ्याने प्रतिक्षाच्या फोटोंवर केली आहे.

प्रतिक्षा ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप कसा करावा, यासाठी ती क्लासेस घेते. सोशल मीडियावर प्रतिक्षा प्रचंड अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळे व्हीडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 1.2 मिलियन प्रतिक्षाचे फॉलोव्हर्स आहेत.

मेकअप आर्टिस्ट असण्यासोबतच ती बिझनेस वुमन देखील आहे. नुकतंच तिने प्रतिक्षा थोरात कॉस्मेटिक्स सुरु केलं आहे. यात मेकअपशी संबंधित सर्व वस्तू तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत.