मधुमेहाने त्रस्त आहात? मग ‘या’ खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी जीवन जगा!

| Updated on: Nov 15, 2021 | 6:30 AM

मधुमेहाच्या रुग्णांनी चविष्ट, मसालेदार पदार्थ विशेषतः खाणे टाळावे. मधुमेहाच्या रुग्णांनी आपला डाएट प्लॅन अगोदरच बनवायला हवा. काय खावे आणि काय खाऊ नये याचा प्लॅन अगोदरच तयार करून ठेवा आणि त्यानुसार खा. मधुमेही रुग्णांनी साखरयुक्त गोड पदार्थ खाणे टाळावेत. साखरेऐवजी मोलॅसिस किंवा मधाने बनवलेली मिठाई खाऊ शकता.

मधुमेहाने त्रस्त आहात? मग या खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी जीवन जगा!
मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसातून किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करायला हवा. जर बाहेर जाऊन व्यायाम करणे शक्य नसेल तर घरी 15 मिनिटे व्यायाम करा. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)
Follow us on