Skin Care: मानेवरील सुरकुत्या आणि टॅनिंगची समस्या एकाच वेळी झटपट दूर करण्यासाठी ‘हे’ उपाय करा!

| Updated on: Mar 02, 2022 | 9:57 AM

चेहऱ्याप्रमाणे मान एक्सफोलिएट करणे महत्त्वाचे आहे. मान रोज क्लिन्जरने स्वच्छ करा, पण आठवड्यातून एकदा स्क्रब करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉफी आणि मधाचे स्क्रब बनवून मानेला लावू शकता. यामुळे आपल्या मानेवरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल. तुम्हाला बाजारात असे अनेक सीरम सापडतील, जे अँटी-एजिंग एजंट म्हणून काम करतात.

1 / 5
चेहऱ्याप्रमाणे मान एक्सफोलिएट करणे महत्त्वाचे आहे. मान रोज क्लिन्जरने स्वच्छ करा, पण आठवड्यातून एकदा स्क्रब करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉफी आणि मधाचे स्क्रब बनवून मानेला लावू शकता. यामुळे आपल्या मानेवरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल.

2 / 5
तुम्हाला बाजारात असे अनेक सीरम सापडतील, जे अँटी-एजिंग एजंट म्हणून काम करतात. चेहऱ्याप्रमाणे मानेवर सीरम लावण्याची सवय लावा. सिरममुळे आपल्या मानेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.

3 / 5
असे दिसून आले आहे की अनेकदा लोक चेहरा आणि हातावर सनस्क्रीन लावतात आणि मानेकडे दुर्लक्ष करतात. सूर्याची किरणे किंवा उष्णतेमुळे शरीराच्या प्रत्येक त्वचेच्या भागावर परिणाम होतो. अशा स्थितीत मानेवरही सनस्क्रीन लावायला विसरू नका.

4 / 5
मानेला मसाज करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि मधाची मदत घेऊ शकता. एलोवेरा जेलमध्ये असलेले गुणधर्म सुरकुत्या दूर करतात. आठवड्यातू किमान दोन वेळा हे मानेवर लावा आणि काळेपणाची समस्या दूर करा.

5 / 5
जर तुम्हाला मानेवर सुरकुत्यांसोबतच टॅनिंगची समस्या असेल तर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावा. या खास पॅकमुळे सुककुत्यांसोबतच मानेवरील टॅनिंगची समस्या देखील दूर होईल.