
हंगाम कोणताही असो केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेष: या हंगामात आपले केस अधिक खराब होतात. केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी घरगुती उपाय केले पाहिेजेत.

केसांचा कोरडीपणा दूर करण्यासाठी शिककाई खूप फायदेशीर आहे. यासाठी शिककाई पावडरमध्ये खोबरेल तेल मिक्स करा आणि आपल्या केसांना लावा.

कडुलिंबाची पाने आपल्या केसांसाठी फायदेशीर आहेत. हे केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी ताज्या कडुलिंबाच्या पानाची पेस्ट तयार करा आणि केसांवर लावा.

जास्वंदाचे फुल आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. हे केस गळती कमी करून आपले केस चमकदार करण्यास मदत करते. जास्वंदाच्या फुलाची बारीक पेस्ट करा आणि केसांवर लावा.