Numerology and Spouse | प्रेमात सतत अपयशी होताय, मग आता अंकांवरुन निवडा तुमचे प्रेम ,जीवनसाथी

आयुष्यभर कोणाशी तरी नाते जोडले जाणार, त्याच्याशी नाते कसे असेल, त्याच्या सवयी तुम्हाला अनुकूल असतील का ? किंवा त्याच्यासोबत तुमच्या आयुष्याचा गाडा कसा चालेल, या प्रश्नांची उत्तरे मुलगा आणि मुलगी दोघांनाही जाणून घ्यायचे असते. तुमच्या या समस्येवर अंकशास्त्र तुम्हाला मदत करेल. ज्याच्या योगे तुमची जोडी कोणत्या व्यक्तीशी जुळते हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

| Updated on: Jan 26, 2022 | 1:03 PM
तुमच्या पैकी बऱ्याच जणांना  प्रेमात सतत अपयशी येत असेल तर या वेळेला अंकांवरुन तुमचे प्रेम ,जीवनसाथी निवडण्याचा प्रयत्न करा.एखाद्याला आपला सोबती बनवण्यापूर्वी त्याचे गुण, स्वभाव इत्यादी जाणून घेण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. आयुष्यभर कोणाशी तरी नाते जोडले जाणार, त्याच्याशी नाते कसे असेल, त्याच्या सवयी तुम्हाला अनुकूल असतील का ? किंवा त्याच्यासोबत तुमच्या आयुष्याचा गाडा कसा चालेल, या प्रश्नांची उत्तरे मुलगा आणि मुलगी दोघांनाही जाणून घ्यायचे असते. तुमच्या या समस्येवर अंकशास्त्र तुम्हाला मदत करेल.  ज्याच्या योगे तुमची जोडी कोणत्या व्यक्तीशी जुळते हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

1 / 10
जर तुमचा मूलांक 1असेल तर ते लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात. अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या लोकांनी  मूलांक 1, 4, किंवा 7 शी प्रेमसंबंध ठेवणे फायद्याचे असते.

2 / 10
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 2 असलेल्या लोकांनी नेहमीच आपला प्रेम जोडीदार किंवा जीवन साथीदार बनवावा, या शुभ अंकाचे लोक तुमच्यासाठी चांगले जीवनसाथी सिद्ध होतील. अशा लोकांमुळे तुमचे जीवन आनंदी होईल. या मुल्यांकाचे लोक तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक आनंद देतात.

3 / 10
अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 चे लोक सहसा खूप उत्साही असतात आणि संघर्षांना सामोरे जातात. त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा नेहमीच असते. त्यांची खासियत म्हणजे ते अनेकदा स्वत: ला कमी बोलतात आणि इतरांचे अधिक ऐकतात. हे लोक चांगले जीवनसाथी असल्याचे सिद्ध होतात.

4 / 10
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 शी संबंधित लोकांनी अशा लोकांना आपला जीवनसाथी किंवा प्रेम जोडीदार बनवावा, ज्यांचा जन्म 21 मार्च ते 28 एप्रिल किंवा 10 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान झाला असेल आणि त्यांचा मूलांक क्रमांक 4 असतो. मूलांक 4 चे लोक सहसा क्रांतिकारी विचारांचे असतात. तुम्हाला त्यांच्यामध्ये अनेकदा हुशारी आणि मुत्सद्दीपणा आढळेल. लोकांशी मैत्री करण्याची कला यांना चांगलीच अवगत असते. हे लोक त्यांच्या बोलण्याने इतरांवर खूप प्रभाव पाडतात.

5 / 10
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 21 मे ते 20 जून किंवा 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत झाला आहे आणि त्यांचा मूलांक 5 आहे, अशा महिला किंवा पुरुष मूलांक पाचशी संबंधित लोकांसाठी चांगले साथीदार आहेत.मूलांक 5 चे लोक स्पष्ट आणि त्वरीत निर्णय घेणारे असतात. त्यांना शारीरिक श्रमापेक्षा मानसिक श्रम करणे जास्त आवडते. हे लोक सहज लोकांमध्ये मिसळतात आणि लोकांना त्यांचे प्रशंसक बनवतात.

6 / 10
अंकशास्त्रानुसार, मूलांक 6 शी संबंधित लोकांनी त्यांना नेहमीच आपला प्रेम जोडीदार किंवा जीवनसाथी बनवावे, ज्यांचा जन्म 21 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर किंवा 20 एप्रिल ते 18 मे दरम्यान झाला असेल आणि त्यांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 च्या लोकांना कला, संस्कृती इत्यादींमध्ये खूप रस असतो. असे लोक त्यांच्या हेतूवर ठाम असतात. एकदा जे ठरवतात ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.

7 / 10
अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 आणि मूलांक एक असलेले लोक खरे साथीदार असल्याचे सिद्ध करतात. त्याचप्रमाणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जन्मलेली सात मूलांक संख्या असलेली स्त्री किंवा पुरुषही त्यांच्यासाठी भाग्यवान ठरतील.मूलांक 7 चे लोक सहसा समाजात बदल घडवून आणण्यास सक्षम असतात आणि कल्पनारम्य कल्पनांनी समृद्ध असतात. अशा व्यक्तीला धर्म आणि अध्यात्मात खूप रस असतो. ते समोरच्या व्यक्तीचे मन सहज ओळखतात. सात मूलांकाचे लोक ज्या गोष्टीमध्ये रस घेतात, त्यात प्राविण्य प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.

8 / 10
अंकशास्त्रानुसार, 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक आठव्या क्रमांकासाठी चांगले भागीदार सिद्ध होऊ शकतात. अशा लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. मूलांक 8 चे लोक सहसा सहनशील आणि सर्व प्रकारच्या फसवणूकीपासून दूर असल्याचे दिसून येते. साधारणपणे, या मूलांकाचे लोक त्यांच्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात. हेच कारण आहे की त्यांचे वर्तन आणि जीवन सहसा रहस्यमय असते.

9 / 10
अंकशास्त्रानुसार, जे लोक 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले आहेत ते शुभअंक 9 साठी खूप चांगले जीवनसाथी किंवा प्रेम जोडीदार सिद्ध करतात.मूलांक 9 चे लोक सहसा नवीन विचार मानणारे असतात. कधी राग येणे तर कधी अचानक आनंदी होणे हा त्यांचा स्वभाव असतो. ते खूप संघर्ष करणारे असतात.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.