AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्याच्या बहिणीच्या आलिशान रेस्टॉरंटवर हातोडा; कोट्यवधींचं नुकसान, भावूक होत म्हणाली..

अभिनेता शोएब इब्राहिमची बहीण आणि युट्यूबर सबा इब्राहिमला मोठा आर्थिक फटका बसला आहे. युट्यूब चॅनलवर व्लॉग पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली आहे. या व्लॉगमध्ये तिने रेस्टॉरंटची झलक दाखवली आहे.

| Updated on: Apr 03, 2026 | 12:19 PM
Share
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करची नणंद आणि युट्यूबर सबा इब्राहिम सध्या तिच्या खासगी आयुष्यात बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. सबाला तिचा रेस्टॉरंट बंद करावा लागला आहे.

1 / 5
इराण- अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. यामुळे भारतातही एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवतोय. व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध आल्याने अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना त्याचा फटका बसला आहे.

इराण- अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. यामुळे भारतातही एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवतोय. व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध आल्याने अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना त्याचा फटका बसला आहे.

2 / 5
सबा इब्राहिमच्या रेस्टॉरंटलाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागतं असतानाच आता सबाच्या रेस्टॉरंटमध्ये उंदरांनी एसीचे वायर कुरतडले आहेत. यामुळे वैतागून तिने रेस्टॉरंट तोडून पुन्हा नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 5
सबा आणि तिचा पती खालिद नियाजने युट्यूबवर यासंदर्भातला नवीन व्लॉग पोस्ट केला आहे. यामध्ये रेस्टॉरंटमधील बांधकाम तोडताना दिसून येत आहे. "आम्हाला कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे", असं ती यात म्हणतेय.

4 / 5
"आधीत सिलिंडरच्या तुटवड्यामुळे आम्हाला बरंच नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यात आता या खर्चाची भर पडली आहे. एखाद्या गोष्टीला इतक्या प्रेमाने बांधल्यानंतर त्याची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?