दीपिका कक्कर
दीपिका कक्कर ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून 'ससुराल सिमर का' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 'कहाँ हम कहाँ तुम' या मालिकेमुळेही तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. 2018 मध्ये तिने 'बिग बॉस 12'चं विजेतेपद जिंकलं होतं. अभिनेता शोएब इब्राहिमशी आंतरधर्मीय लग्नामुळेही ती चर्चेत राहिली. दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे.
Read Moreअशा परिस्थितीत मला कोण काम देणार? दीपिकाने मांडली व्यथा, उपचारांमुळे अशी अवस्था
Dipika Kakar: अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत मला कोण काम देणार, असा सवाल तिने केला आहे. दीपिका नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 22, 2026
- 12:05 pm
Dipika Kakar: पती शोएबसाठी दीपिकाने घरात बनवली खास नमाज रुम; धर्मांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा चर्चेत
Dipika Kakar: दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. मुंबईत या दोघांचं 5 बीएचके घर आहे. दोघांनी हे घर खूप सुंदररित्या सजवलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 20, 2026
- 2:14 pm
दीपिका कक्करच्या नणंदेच्या घरात मोठी चोरी; सोन्याची चेन, डायमंड इअररिंग्स गायब, म्हणाली- ‘माझीच चूक…’
सबाने केवळ आर्थिक नुकसान झाल्यामुळे नव्हे, तर स्वतःच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली आहे. घरातील मौल्यवान वस्तू अचानक गायब झाल्याचा खुलासा तिने युट्यूब व्लॉगमध्ये केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 8, 2026
- 10:04 am
लग्न नव्हे तर या कारणासाठी दीपिकाचं इस्लाममध्ये धर्मांतर; सहअभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Dipika Kakar : अभिनेत्री दीपिका कक्करने शोएबशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचं म्हटलं जातं. यावर आता सहकलाकार जयती भाटिया यांनी मोठा खुलासा केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 6, 2026
- 2:49 pm
मुंबईत 5 लोकांसोबत राहायची… कधीकाळी होती एअर होस्टेस; दीपिकाबाबत 99 टक्के लोकांना हे माहीत नसेल
एअर होस्टेसपासून टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होण्यापर्यंतचा दीपिका कक्करचा प्रवास प्रेरणादायी आहे. छोट्या पडद्यावर राज्य करणाऱ्या दीपिकाचा आज असतो वाढदिवस..
- manasi mande
- Updated on: Aug 6, 2026
- 10:58 am
दीपिकाच्या ‘फैजा’ नावावरून तुफान ट्रोलिंग; अभिनेत्री म्हणाली ‘तिने निकाह केला असेल तर..’
अभिनेत्री दीपिका कक्करला तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 27, 2026
- 8:28 pm
कॅन्सरवरील उपचारांदरम्यान दीपिकाची अशी अवस्था; साइड इफेक्ट्सचा सामना करून खचली अभिनेत्री
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करवर सध्या इम्युनोथेरपी सुरू आहे. गेल्या वर्षी तिला दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता इम्युनोथेरपीचे साइड इफेक्ट्स काय होत आहेत, याबद्दल तिने खुलासा केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 9, 2026
- 2:05 pm
दीपिकावर पुन्हा कॅन्सरचे उपचार सुरू, ताप अन् पाठदुखीने हैराण झाली अभिनेत्री; दिले तब्येतीचे अपडेट्स
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करवर सध्या इम्युनोथेरपी सुरू आहे. गेल्या वर्षी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचार अजूनही सुरू आहेत. यादरम्यान तिने चाहत्यांना प्रकृतीचे अपडेट्स दिले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 12, 2026
- 11:40 am
वडिलांनंतर आता पत्नी दीपिकासुद्धा रुग्णालयात; पुन्हा होणार सर्जरी? शोएबने दिले अपडेट्स
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करच्या पोटात पुन्हा दोन नवे सिस्ट आढळल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तिच्यावर पुन्हा सर्जरी होणार का, असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्यावर आता पती शोएबने उत्तर दिलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jun 8, 2026
- 1:40 pm
दीपिकाच्या सासऱ्यांना ब्रेन स्ट्रोक; तातडीने आयसीयूमध्ये दाखल, पतीची भावूक पोस्ट
अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या आयुष्यात सतत कोणत्या ना कोणत्या समस्या निर्माण होताना दिसत आहे. दीपिकाच्या सासऱ्यांना ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: May 24, 2026
- 9:37 am
40 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स; तरी दीपिका बंद करणार युट्यूब चॅनल? शोएब म्हणाला..
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे युट्यूब चॅनल बंद करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने प्रतिक्रिया दिली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: May 6, 2026
- 10:18 am
हा तर उघड उघड लव्ह जिहाद; दीपिका-शोएबचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी
अभिनेत्री दीपिका कक्करने शोएब इब्राहिमशी निकाह करून धर्मांतर केलं. दीपिका आणि शोएब यांच्या नात्याचं कौतुक करणाऱ्या जयती भाटिया यांच्यावर नेटकऱ्यांनी आता टीका केली आहे. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Apr 26, 2026
- 1:15 pm