AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्यामुळे साडी पण सुंदर दिसतेय, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ, फोटोतील अभिनेत्री कोण?

निळ्या रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्याने चाहत्यांना लावलंय प्रचंड वेड. मुलींमध्ये रंगली आहे तिच्या साडीची चर्चा.

| Updated on: Sep 02, 2026 | 6:40 PM
Share
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकरने तिचे खास पारंपरिक लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने निळ्या रंगाची चंदेरी काठ असलेली सुंदर पैठणी साडी परिधान केली आहे.

1 / 5
या फोटोत पैठणी साडीवर माधवीने मोजकेच पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. हलका मेकअप आणि साध्या पण आकर्षक स्टाइलमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली.

या फोटोत पैठणी साडीवर माधवीने मोजकेच पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. हलका मेकअप आणि साध्या पण आकर्षक स्टाइलमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली.

2 / 5
या लूकमधील फोटो शेअर करताना तिने ‘Wearing The Colour Of Dreams’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे. तिच्या या पारंपरिक अंदाजावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या लूकमधील फोटो शेअर करताना तिने ‘Wearing The Colour Of Dreams’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे. तिच्या या पारंपरिक अंदाजावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

3 / 5
दरम्यान, माधवी सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती ‘तायडी’ ही मुख्य खलनायिकेची भूमिका साकारत असून, तिच्या दमदार अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

4 / 5
अभिनयासोबतच माधवीने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. गेल्याच महिन्यात तिने ‘कल्याणमस्तु’ नावाने स्वतःचे नवीन हॉटेल सुरू केले. त्यामुळे सध्या अभिनयासोबतच तिच्या नव्या व्यवसायाचीही चर्चा रंगली आहे.

अभिनयासोबतच माधवीने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. गेल्याच महिन्यात तिने ‘कल्याणमस्तु’ नावाने स्वतःचे नवीन हॉटेल सुरू केले. त्यामुळे सध्या अभिनयासोबतच तिच्या नव्या व्यवसायाचीही चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील...
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती