मध्य प्रदेशात फिरायला जाताय? ही 4 आहेत सुंदर पर्यटन स्थळे
मध्य प्रदेशात जाण्याचा प्लान असेल, तर तुमच्यासाठी खास स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत. तुमचा चार दिवसांचा प्लान असेल, तर तुम्हाला चार ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे.
1 / 5

मध्य प्रदेशाला भारताचं हृदय देखील बोललं जातं. मध्य प्रदेशात डोंगराळ भाग, ऐतिहासिक इमारत, हिरवळ पाहायला मिळते.
2 / 5
मध्य प्रदेशात फिरायला जात असाल, तर सुरुवात उज्जैनपासून करावी. उज्जेनला मंदिरांचं शहर बोललं जातं. मध्य प्रदेशात 100 हून अधिक मंदिरे आहेत. या भागात 12 वर्षांनी कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते.
3 / 5
महेश्वरमधील अहिल्याबाई किल्ला आहे. या शहरात मराठ्यांच्या इतिहासाची झलक पाहायला मिळते. तसेच या भागात नर्मदा नदीच्या काठी जाऊ शकता.
4 / 5
मांडु भागातून जहाज महाल हा प्रसिद्ध आहे. कारण या महालात अफगाण आणि मुघल वास्तुकला पाहण्यासारखी आहे. तर या भागातील रस्त्यावरील विकण्यात येणाऱ्या पदार्थांची चव भन्नाट असते.
5 / 5
तुम्ही मांडू भागात असलेल्या नीलकंठ महालाला देखील भेट देऊ शकता. त्यानंतर तुम्ही इंदूरला देखील फिरायला जाऊ शकता.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us