चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेल्या सईच्या दिलखेच अदा, वय फक्त आकडा

फक्त मराठी नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेजत्री सई ताम्हणकर हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या सई तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही तर, खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Apr 01, 2026 | 3:22 PM
1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याबद्दल आज वेगळं काही सांगण्याची काहीही  गरज नाही. अभिनेत्रीने अनेक मराठी सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील तिचे काही जुने सिनेमे चाहते त्याच आवडीने पाहतात.

2 / 5
फक्त मराठी नाही तर, हिंदी सिनेमांमध्ये देखील सई हिने दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता सई तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सईचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
सई हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅुप्शनमध्ये Postcards.. असं लिहिलं आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्री लूकवर लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर कायम अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात.

4 / 5
सांगायचं झालं तर, सई स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करते. सई आता 39 वर्षांची आहे. पण अभिनेत्रीकडे पाहल्यानंतर असं वाटणारच नाही की, सई 39 वर्षांची आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

5 / 5
सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात रहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते सईच्या प्रत्येक फोटोवर लईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us