माझा राजा… राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; Exclusive Photo पाहिले का?

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

| Updated on: May 11, 2025 | 1:19 PM
1 / 5
महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याने वैभव नाईक यांनी आनंद व्यक्त केला. 'कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या देखरेखीखाली काम पुतळ्याचे सुरू होते. गेल्या वेळीचा पुतळा तकलादू होता... असं देखील वैभव नाईक म्हणाले.

2 / 5
 सिंधुदुर्ग- राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

3 / 5
83 फुटांचा दिमागदार आणि शानदार असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. राम क्रिएशन आर्टचे शिल्पकार राम सुतार यांनी हा भव्य दिव्य पुतळा उभारला आहे.

4 / 5
 छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ एमएम जाडीच्या कास्य धातूपासून बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार 15 फूट लांबीची  आहे.

5 / 5
200 किलोमीटर वाऱ्याला देखील हा पुतळा तोंड देऊ शकेल. 31 कोटीहून अधिकचा निधी खर्च करून हा पुतळा बांधण्यात आला आहे. या पुतळ्याची गुणवत्ता चाचणी देखील पूर्ण झाली आहे.