‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अपघातात जखमी, तातडीने शस्त्रक्रिया

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या माध्यमातून सर्वांना पोट धरुन हसवणारा अभिनेत्याचा अपघात झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे अभिनेत्याची तात्काल शस्त्रक्रिया करण्यात आली... अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे...

| Updated on: Mar 29, 2026 | 12:32 PM
1 / 5
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो सर्वत्र प्रसिद्ध आहेत आणि शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर घराघरात पोहोचला आहे. आता विनोदी शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचा अपघात झाला आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली.

2 / 5
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शोमध्ये काम करणारा अभिनेता विराज जगताप याचा अपघात झाला आहे. मित्राकडे एका कार्यक्रमासाठी जात असलेल्या विराज याचा रस्त्यात अपघात झाला आहे... अपघातानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

3 / 5
विराज हा बदलापूर येथील राहणारा आहे. बदलापूर येथे असलेल्या आदर्श विद्या मंदिराजवळ विराज याचा अपघात झाला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार 24 मार्च रोजी रात्री 10 वाजता अभिनेत्याचा अपघात झाला आहे. अपघातानंतर विराज याच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली.

4 / 5
आदर्श विद्या मंदिराजवळ एत स्पीड ब्रेकर होता, ज्याचा अंदाज विराज याला आला नाही. ज्यामुळे त्याची गाडी स्पीड ब्रेकरवर आदळली आणि विराज याचं गाडीवर असलेलं नियंत्रण सुटलं.  अपघाता विराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तात्काळ मनगटावर शस्त्रक्रिया करावी लागली.

5 / 5
विराज याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा जन्म फार सामान्य घरात झाला. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी विराज याच्या खांद्यावर आली.  शोमध्ये विराजच्या छोट्या भूमिका असतात. पण त्याच्या भूमिकांचं देखील कौतुक होतं.

Follow Us