‘मैं वापस आऊंगा’ कल्ट सिनेमा, पण भारत-पाक फाळणीवरील हे ७ चित्रपटही तुम्हाला अस्वस्थ करतील

भारत-पाक फाळणीच्या जखमा ताज्या करणारा मैं वापस आऊंगा हा इम्तियाझ अली दिग्दर्शित सिनेमा सध्या गाजत आहे. मात्र, फाळणीवर अनेक चित्रपट आले आहेत, ते देखील पाहण्यासारखे आहेत.

| Updated on: Jun 28, 2026 | 11:59 PM
1 / 8
'मैं वापस आऊंगा' -  इम्तियाझ अली दिग्दर्शित सिनेमा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. नसीरउद्दीन शाह यांच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा सुंदर झाला आहे. या चित्रपटाचे IMDb वरील रेटिंग ८.३ आहे. परंतू फाळणीवरील असे चित्रपट जाणून घेऊयात ज्यातील काहींचे रेटिंग ९ च्या आसपास आहे.

2 / 8
गरम हवा - १९७३ ला रिलीज झालेल्या चित्रपटात फाळणीनंतर भारतात राहाण्याचा निर्णय घेतलेल्या एका मुस्लीम कुटुंबाची आहे. या चित्रपटाचे IMDb वरील रेटिंग ८ आहे. दहा लाख तयार झालेल्या या सिनेमाने ३० लाखाहून जास्त कमाई केली होती.

3 / 8
तमस - फाळणीची वेदना मांडणारा हा चित्रपट कालजयी या लेखक भीष्म साहनी यांच्या कांदबरीवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन गोविंद निहलानी यांनी केले आहे. या चित्रपटावर आधी मालिका देखील आली होती. ओमपुरी,अमरिश पुरी आणि दीपा साही यांचा अभिनय यात आहे. याला IMDb वरील रेटिंग ८.९ आहे.

4 / 8
अर्थ - दीपा मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आईस कँडी नावाच्या कांदबरीवर आधारित आहे. आमिर खान, नंदिता दास आणि राहुल खन्ना यांची कहानी दाखवते. याला ७.६ रेटिंग आहे.

5 / 8
पिंजर - २००३ मध्ये आलेल्या या चित्रपटात फाळणीत महिलांवर झालेले अत्याचार चित्रीत केले आहेत. उर्मिला मातोंडकर आणि मनोज वाजपेयी यांच्या या सिनेमाला IMDb वरील ७.९ रेटिंग आहे.

6 / 8
ट्रेन टू पाकिस्तान - भारत पाक सीमेवरील मनो माजरा या काल्पनिक गावाची ही कहाणी आहे. शीख आणि मुस्लीमातील संघर्ष यात पाहायसला मिळतो. या चित्रपटाला IMDb वर ६.५ रेटिंग आहे.

7 / 8
हे राम - कमल हासन दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी देखील आहेत.IMDb वरील ८.० रेटिंग आहे.

8 / 8
गदर एक प्रेम कथा - सनी देओल याच्या या चित्रपटाने विक्रम केलेला आहे. या चित्रपटाने तिकीट विक्रीचे सर्व विक्रम मोडले होते.

Follow Us