
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. हटके लूकमध्ये मलायकाने फोटोशूट केलं आहे.

आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करत असतात.

मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.