Sai Tamhankar Photoshoot : नव्या सिनेमाच्या रिलिजपूर्वी सईचा रविवार स्पेशल लूक, सौंदर्यावर चाहते फिदा, फोटो पाहाच

Sai Tamhankar : सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 9:09 PM
1 / 6
सई ताम्हणकर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सई मराठी सिनेविश्वासह बॉलिवूडही गाजवत आहे.

सई ताम्हणकर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सई मराठी सिनेविश्वासह बॉलिवूडही गाजवत आहे.

2 / 6

दरम्यान, सईने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

3 / 6

"Emerald State Of Mind .. Sunday pictures" असं फोटो कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे. दरम्यान, सई या फोटोशूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

4 / 6

सई महाराष्ट्राचाही हास्यजत्रा या कार्यक्रमात परिक्षकही आहे. सईला या कार्यक्रमात पाहणं हाही प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरतो.

5 / 6

दरम्यान, तिचे विविध लूक्स या शोमध्येही चाहत्यांना पाहायला मिळतात.

6 / 6

सई ताम्हणकर आता 'अडकित्ता' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरही रिलिज झाला आहे. हा सिनेमा 11 सप्टेंबरला झी फाईव्हवर प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us