
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'नवरी नटली' असं कप्शन देत इन्स्टाग्रावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरसोबतचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

सोनालीने या फोटोत सप्तपदी हिरव्या रंगाची पैठणी परिधान केली आहे

यामध्ये सोनालीने पती कुणालच्या हातात हात घेतलेला फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

लग्नसोहळ्यातील सोनालीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा राजेशाही लूक दिसत आहे.