AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रीमध्ये घरबसल्या पाहता येणार ‘राजा शिवाजी’ चित्रपट, रितेश देशमुखने जाहीर केली तारिख

मराठी इंडस्ट्रीमधील 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट 'राजा शिवाजी' ओटीटीनंतर आता घरबसल्या पाहता येणार. स्वत: रितेश देशमुखने सांगितली तारीख.

| Updated on: Sep 02, 2026 | 7:25 PM
Share
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाने मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता छोट्या पडद्यावरही दमदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रदर्शनानंतर चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

1 / 5
थिएटरमध्ये यशस्वी ठरल्यानंतर ‘राजा शिवाजी’ काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्यामुळे घरबसल्या हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. आता याच पाठोपाठ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार असून, प्रेक्षकांना आपल्या टीव्हीवर हा भव्य ऐतिहासिक चित्रपट पाहता येणार आहे.

2 / 5
‘राजा शिवाजी’च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा ‘स्टार गोल्ड’ वाहिनीने केली आहे. ‘शौर्य, संकल्प, स्वराज्य’ अशा दमदार कॅप्शनसह वाहिनीने चित्रपटाच्या टीव्ही प्रीमियरची माहिती दिली आहे.

‘राजा शिवाजी’च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा ‘स्टार गोल्ड’ वाहिनीने केली आहे. ‘शौर्य, संकल्प, स्वराज्य’ अशा दमदार कॅप्शनसह वाहिनीने चित्रपटाच्या टीव्ही प्रीमियरची माहिती दिली आहे.

3 / 5
येत्या 12 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता ‘स्टार गोल्ड’ वाहिनीवर ‘राजा शिवाजी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांना हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहता येणार आहे.

4 / 5
याबाबत स्वतः रितेश देशमुखनेही माहिती दिली आहे. 'राजा शिवाजी हा आमचा सिनेमा टीव्हीवर पहिल्यांदाच येतोय. 12 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. वर्ल्ड टीव्ही प्रीमियरमध्ये हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहता येईल. रिमोटद्वारे तुम्हाला भाषेचा पर्याय बदलता येईल' असं रितेशने सांगितलं.

5 / 5
Follow Us
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील...
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!