Rani Mukerji : संपत्तीच्या बाबतीत रानी मुखर्जी नवऱ्यापेक्षा 7200 कोटींनी मागे, किती श्रीमंत आहे बॉलिवूडची मर्दानी?

Rani Mukerji : राणी मुखर्जीने 1996 साली आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. तिला इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. तीन दशकाच्या करिअरमध्ये राणीने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. लवकरच मर्दानी 3 मध्ये दिसणाऱ्या राणीने आपल्या करिअरमध्ये भरपूर प्रसिद्धी, पैसा कमावला.

| Updated on: Jan 22, 2026 | 3:54 PM
1 / 5
राणी मुखर्जीचा डेब्यू बंगाली फिल्म 'बियेर फूल'(1996) मधून झाला. हिंदी सिनेमामध्ये तिची सुरुवात 1997 साली आलेल्या ‘राजा की आएगी बारात’ चित्रपटापासून झाली. तीन दशकानंतरही इंडस्ट्रीमध्ये तिचा दबदबा कायम आहे. उत्तम अभिनयाच्या बळावर तिला 2025 साली नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला.

2 / 5
राणी मुखर्जीने आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये गुलाम, कुछ कुछ होता है, बंटी और बबली, ब्लॅक, हिचकी, तलाश, कभी अलविदा ना कहना, चलते चलते, बादल, हद कर दी आपने, हर दिल जो प्यार करेगा, चोरी चोरी चुपके चुपके आणि हम तुम सारखे हिट चित्रपट दिले.

3 / 5
राणी मुखर्जी एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये चार्ज करते. मुंबईत ती पती आदित्य चोपडा आणि मुलीसह 30 कोटी किंमत असलेल्या घरात राहते. तिच्याकडे रेंज रोवर वोग, बीएमडब्लू 7 सीरीज, मर्सिडीज-बेंज S-क्लास आणि ऑडी A8 W12 सारख्या लग्जरी गाड्या आहेत.

4 / 5
DNA आणि अन्य रिपोर्ट्स नुसार राणीची टोटल नेटवर्थ 206 कोटी रुपये आहे. तेच तिचा  पती आदित्य चोपडाची नेटवर्थ 7400 कोटी रुपये आहे. म्हणजे राणी आणि तिच्या पतीच्या संपत्तीमध्ये 7200 कोटींच अंतर आहे.

5 / 5
मर्दानी 3 चा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा ती पोलीस ऑफिसर शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. याचं डायरेक्शन अभिराज मीनावालाने केलं आहे. प्रोड्युसर राणीचा नवरा आदित्य चोपडा आहे.