
Tata Tigor : टाटा टिगोर कारची किंमत आणि मायलेजच्या दृष्टीने ही कार चांगला पर्याय ठरू शकते. या कारच्या विविध व्हेरिएंटची किंमत वेगवेगळी आहे. टाटा टिगोर XM ची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आहे. पेट्रोल व्हेरिएंट 19.2 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.

Hyundai Aura : हुंदाई ऑराची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. ऑरा पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज 17-20 किलोमीटर प्रति लिटर आहे.


Honda Amaze : होंडा अमेज कारची किंमत 8.04 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1199cc इंजिन आहे. ही कार 18.65 ते 19.46 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

Tata Nexon : टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांदरम्यान आहे. टाटा नेक्सनाचा मायलेज 17.01 ते 24.08 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत जााते.