Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमधील घटनेत आठ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती, पाहा Photo

मुंबईमध्ये अवकाळी पावसामुळे घाटकोपर भागात एका पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण अद्यापही होर्डिंगखाली अडकले आहेत.

| Updated on: May 14, 2024 | 3:24 PM
 राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं सर्वत्र पाहायला मिळालं आहे. अशातच आज मुंबईमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मोठी मुंबईतील घोटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली आहे.

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं सर्वत्र पाहायला मिळालं आहे. अशातच आज मुंबईमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मोठी मुंबईतील घोटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली आहे.

1 / 5
संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास धुळीचं वादळ आलं होतं. त्यानंतर काहीवेळातच मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपलं.  यादरम्यान घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपवर होर्डिंग पडल्याची घटना समोर आली.

संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास धुळीचं वादळ आलं होतं. त्यानंतर काहीवेळातच मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपलं. यादरम्यान घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपवर होर्डिंग पडल्याची घटना समोर आली.

2 / 5
या होर्डिंगखाली अनेकजण दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार १०० लोक अडकले आहेत. तर ३५ जण जखमी झाले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.

या होर्डिंगखाली अनेकजण दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार १०० लोक अडकले आहेत. तर ३५ जण जखमी झाले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.

3 / 5
होर्डिंग पडतानाचा व्हिडीओ अनेकांनी आपल्य फोनमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

4 / 5
घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलीस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.