प्रिती झिंटाची भाची म्हणजे सौंदर्याची खाण, बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण…

अभिनेत्री प्रिती झिंटाच्या भाचीचे नाव माया झिंटा असं आहे. ती सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असते, पण तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

| Updated on: Apr 18, 2025 | 3:02 PM
1 / 5
प्रिती झिंटाच्या भाचीचे नाव माया झिंटा असं असून तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलनुसार, ती अमेरिकेतील 'बे' भागात राहते. तिने फुलर्टन येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं.

2 / 5
मायाबद्दल फारशी माहिती नाही, पण तिचे फोटो पाहून असे वाटते की तिला प्रवासाची खूप आवड आहे.

3 / 5
माया कदाचित प्रसिद्धीपासून दूर आहे. पण 12 वर्षांपूर्वी माया हिने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

4 / 5
2013 मध्ये प्रिती झिंटाचा 'इश्क इन पॅरिस' हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्या सिनेमात मायाने प्रितीच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

5 / 5
मायाने सिनेमा चांगलं काम केलं. माया ही प्रितीच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.